कार्यक्रम

सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेतलेली ही गरुडझेप यशस्वी करण्यासाठी आमच्या पंखांना तुमच्या पाठिंब्यानेच बळ मिळेल. तुमचे विचार, तुमच्या कल्पना, तुमच्या सूचना, यातूनच सोलापूरचा सर्वांगीण विकास साधण्यात आपल्याला यश मिळू शकेल.

अधिक वाचा

आनंदमयी सोहळा प्रसन्न पहाटेचा प्रसन्न उषःकाळी सूर सुमधुर संगीताचा
स्थळ : रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड दिनांक : ६ जानेवारी २०१८, पहाटे ६:३० मराठी व हिंदी भावगीते तसेच भक्तीगीतांची सुरेल मैफल.

अधिक वाचा

'श्रीमंती सोलापूरची' पुस्तक प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरची माहिती आणि महती सांगणारे कॉफी टेबल बुक 'श्रीमंती सोलापूरची' चे पुण्यामध्ये १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशन झाले.

अधिक वाचा

१७ नोव्हेंबर २०१८ रोजी पुण्यामध्ये पंडित फार्मस् येथे सामूहिक अग्निहोत्र संपन्न झाले. अग्निहोत्र ही विविध वैज्ञानिक तत्वांचा एकत्रित उपयोग करून वातावरणाचे शुध्दीकरण करण्याची विशेष अशी एक प्रक्रिया आहे.

अधिक वाचा

१६ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पुण्यातील पंडित फार्मस् येथे 'सोलापूर फेस्ट' संपन्न झाले. सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित 'सोलापूर फेस्ट' म्हणजे सोलापूरची सर्वांगीण माहिती देणारे, खाद्य जत्रा व खरेदीची रेलचेल असणारे भव्य प्रदर्शन व महोत्सव... सोलापूर फेस्ट म्हणजे सोलापूरविषयी सर्व काही!

अधिक वाचा