थेट मुलाखत

Walk in interview - थेट मुलाखत

सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संस्थेच्या कार्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रशासन सहाय्यक, डी. टी. पी. ऑपरेटर, विविध विषय तज्ञ्, तालुका समन्वयकयांसाठी थेट मुलाखत.

  • मुलाखत ठिकाण - सोलापूर सोशल फाऊंडेशन कार्यालय, अर्जुन टॉवर, विजापूर रोड, सोलापूर.
  • दिनांक - ५ डिसेंबर २०१८
  • वेळ - सकाळी 10.00 ते 2.00
  • फोन - 0217-2735 539 | 94 03 48 24 84
  • ई-मेल - socialsolapur@gmail.com


उमेदवारांनी आपला अर्ज, बायोडाटा ई-मेल किंवा प्रत्यक्ष पाठवावे.

सोलापूर सोशल फाऊंडेशन