जॉब्स

जॉब्स

सोलापूर सोशल फाऊंडेशन सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर येथील तरुणांना रोजगार मिळायला हवा. रोजगारातून आर्थिक बाजू सावरली जाऊन येथील जनतेचे राहणीमानही उंचावेल. यासाठी सोलापूर जिल्ह्यामधील तरुणांना जर सोलापूर जिल्ह्यामध्येच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर तरुणांचे नोकरीसाठी सोलापूर जिल्हयाबाहेर होणारे स्थलांतर थांबविता येईल.


येथे जॉब पोस्ट करा

सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे हा एक प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे. सोलापूर जिल्हयामधील व्यावसायिकांना येथे जॉब पोस्ट करता येईल व ज्यांना जॉब्स शोधायचे आहेत ते सहजरीत्या सोलापूर जिल्ह्यामधील नोकरीच्या संधी पाहून व्यावसायिकांशी सहज संपर्क साधू शकतील. व्यावसायिकांनी येथे दिलेल्या फॉर्ममध्ये जॉब प्रोफाईल व इतर आवश्यक माहिती भरून जॉब पोस्ट करावा.

जॉब पोस्ट करा

लवकरच...