शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये सहभागी व्हा

शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये सहभागी व्हा

शॉर्टफिल्मच्या माध्यमातून सोलापूरचे ब्रॅंडिंग! सोलापूर जिल्हा व शहराचे देशपातळीवर ब्रॅंडिंग व्हावे व त्यायोगे प्रगती साधली जावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन नेहेमीच प्रयत्नशील राहिले आहे. तरुणांना या प्रवाहात आणण्यासाठी फाऊंडेशनतर्फे शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांना हा फॉर्म भरून या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.



संपर्क क्रमांक

(+९१) ७२७२ ८८ ०३०३

ई मेल

socialsolapur@gmail.com