माढा

माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.

गढी

येथे जहागीरदार राव रंभा निंबाळकर यांची गढी आहे.

Share: