बाळे - वडवळ नागनाथ

बाळे बाळे येथे खंडोबाचे मंदिर आहे. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने येथे भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. बाळ्याचा खंडोबा म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. 

वडवळ नागनाथ सोलापूर, मोहोळ रस्त्यावर येथून जवळच वडवळ हे नागेश संप्रदायाचे ठिकाण आहे. हेगरस, अज्ञानसिद्द आदी संतश्रेष्ठांच्या वास्तव्याने ही भूमी पवित्र झाली आहे. येथील नागनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ये-जा सतत चालू असते.

Share: