गौडगाव मारुती

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे दक्षिणमुखी जागृत मारुती असून अलीकडच्या काळात हे मारुती देवस्थान श्रद्धा केंद्र बनले आहे. येथे दर शनिवारी, अमावास्या, पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, शनि अमावास्या, श्रावणमास, अंगारिका काळात विशेष गर्दी असते. सोलापूरपासून रेल्वेने अक्कलकोट स्टेशन येथे उतरून रिक्षाने जाता येते. तेथून 3 किमी अंतर आहे. सोलापूरपासून सिटीबसची सोय आहे. कर्नाटकातून आल्यास अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे उतरावे लागेल.

Share: