माळढोक अभयारण्य

माळढोक हा उडू शकणार्‍या पक्षांतील सर्वात वजनदार पक्षी आहे. नराची उंची 122 सेंमी तर मादीची उंची 92 सेंमी असते. नराचं वजन 14 किलो तर मादीचं वजन 6.75 किलोपर्यंत असतं. विणीच्या हंगामात मादी 1 अंडी देते. या पक्ष्याचं प्रजनन फार संथ आहे.

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ 8496 चौ.कि.मी इतके आहे. यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे. कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. देशातील अतिसंकटग्रस्त प्रजातीमधील माळढोकसाठी प्रसिद्ध असणारे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) अभयारण्य शहरापासून केवळ 22 किलोमीटरवर आहे. लांडगे, खोकड, काळविटांसह अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी-प्राण्यांचा अधिवास येथे आहे. येथे वन्यजीव विभागाचे विश्रामगृह आहे. गवताळ माळरानाचा राजा अशी उपाधी असणारा व जगातील दुर्मिळ पक्ष्यांमध्ये समावेश असणारा माळढोक पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी देशभरातून अभ्यासक व हौशी पर्यटक येतात. घनदाट झाडी, वाघ, सिंह, हत्तींचा वावर असलेले ठिकाण म्हणजेच जंगल ही प्रत्येकाची जंगलाची संकल्पना असते. उघड्या-बोडक्या माळरानाचे देखील जंगल असते याबाबतची जनजागृती होताना दिसत आहे. अभयारण्यात पर्यटकांसाठी बांबू हाऊस, टेंट हाऊस, पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह, निरीक्षण मनोरे तयार केले आहेत.

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे अभयारण्यात पर्यटकांसाठीी बांबू हाऊस, टेंट हाऊस, पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह, निरीक्षण मनोरे तयार केले आहेत.

Share: