बुध्द विहार

दक्षिण भारातील सर्वात मोठा बुद्ध विहार येथे आहे. 70 एकर इतक्या विशाल परिसरात हे विहार वसले आहे़  देशातील आध्यात्मिक, अभ्यास व संशोधन केंद्र म्हणून या विहाराची ख्याती आहे. तसेच चौदाव्या शतकात बांधलेला किल्ला आजही सुस्थितीत आहे.

Share: