बंदे नवाज दर्गा

चौदाव्या शतकात होऊन गेलेले महान सूफीसंत हजरत खाजा बंदे नवाज गेसु दरज यांची समाधी ङ्गबंदे नवाज दर्गाफ नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून सोलापूरशी नातं असलेले कलबुर्गी (गुलबर्गा)

श्री़शरणबसवेश्वर मंदिर, बुद्ध विहार, सुफी संत बंदे नवाज दर्गा, बहामनींच्या राजवटीतील भुईकोट किल्ला आणि  दत्तप्रभूंचे जागृत स्थान गाणगापूर ही  कलबुर्गी जिल्ह्यातील प्रमुख स्थाने. अक्कलकोट मार्गे कलबुर्गी 125 किमी अंतरावर आहे़  आता रस्ताही चांगला आहे. कलबुर्गीला रेल्वेनेही जाता येते़  इतर स्टेशनच्या तुलनेत या मार्गावर सर्वाधिक 38 गाड्या उपलब्द आहेत़  हे अंतर दोन तासांचे आहे़

Share: