श्री शरणबसवेश्वर मंदिर

महादासोही श्री शरणबसवेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी म्हणून कलबुर्गीची ओळख आहे़  महात्मा बसवेश्वरांच्या विचारांच्या प्रचार व प्रसाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून श्री़शरणबसवेश्वर संस्थान कार्यरत आहे़  मार्च महिन्यात सुमारे 15 दिवस श्री़शरणबसवेश्वरांची जत्रा भरते़ शिवाय श्रावण महिन्यातही सर्वधर्मिय भाविकांची मोठी गर्दी असते़

Share: