दत्तात्रेय मंदिर गाणगापूर

भगवान दत्तात्रयांचे जागृत स्थान म्हणून ओळखले जाणारे हे स्थान कलबुर्गीपासून 50 तर सोलापूरपासून 111 किमी अंतरावर आहे. श्रीक्षेत्र गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे आद्य तीर्थक्षेत्र मानले जाते़  भिमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावरील हे स्थान नरसिंह सरस्वतींची तपोभूमी आहे़  भाविक अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर अफजलपूर मार्गे गाणगापूरला जाणे पसंत करतात़  हे अंतर 70 किमी.

Share: