सहस्त्रफणी पार्श्वनाथ मंदिर

विजयपूर हे महान कवी श्री पंप यांचे जन्मस्थान. त्यांनी पंप रामायण लिहिले. याच शहरात सहस्रफणी पार्श्वनाथ मंदिर आहे. पार्श्वनाथांची अद्भुत मूर्ती येथे आहे. एकाच दगडात कोरलेल्या या मूर्तीत एक हजार फणा आहे. वरून दूध ओतल्यास 1000 फण्यांच्या मुखातून ते बाहेर पडते. शिल्पशास्त्रातील हा चमत्कारच आहे.

Share: